संस्थेचे सभासद होण्याकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्वतः करणे किंवा वधू/वराचे फोटो व बायोडाटा ऑफिस मध्ये आणून देणे गरजेचे.
संस्थेचे सभासदत्व एक वर्षाकरीता राहील व मुदत संपल्या नंत्तर नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
सभासदाला एक वर्षामध्ये आवड दाखविलेल्या स्थळांचे मोबाईल नंबर व इतर लागनारी माहीती ऑनलाईन साईटवर किंवा मोबाईल अँप दाखविली जाईल.
संस्थेकडून घेतलेली स्थळांची माहीती अन्य कोणत्याही ञयस्त व्यक्तीस देऊ नये, तसे निदर्शनास आल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल.
विवाह ठरले नंत्तर संस्थेस सुचित करावे त्यानुसार आपली माहीती व फोटो ऑनलाईन साईट वरुन काढली जाईल.
वरील नियम व अटी मान्य असतील त्यांनीच reshimyog.com या वेबसाईटवर नाव नोंदनी करावी.
अधिक माहीती साठी संपर्क मोबाईल नं : 9921951411 